माहित आहे मला, खुप प्रेम करतोस तू माझ्यावर, पण मला हसवण्या साठी, स्वतः का रडतोस होउन अनावर. तुला दुःखावुन मी हसणे, आणि मला हसवून तू रडणे, ह्याचा अर्थ आणखी काही नाही, फक्त माझ्या दुःखाचे दुणे करणे, आज कळत आहे ह्या एकांतात, अस्तित्व काय आहे माझ..!!