आज पुन्हा एकदा, नव्याने सुरुवात आपली, जुने सगळे रुसवे विसरवणारी, क्षण हे असेच चालत राहावे, आपल्या प्रेमात गुंतलेले असावेत..!!
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
Comments
Popular posts from this blog
माहित आहे मला, खुप प्रेम करतोस तू माझ्यावर, पण मला हसवण्या साठी, स्वतः का रडतोस होउन अनावर. तुला दुःखावुन मी हसणे, आणि मला हसवून तू रडणे, ह्याचा अर्थ आणखी काही नाही, फक्त माझ्या दुःखाचे दुणे करणे, आज कळत आहे ह्या एकांतात, अस्तित्व काय आहे माझ..!!
माझ्या वाचानातल्या काही आवडत्या आणि निवडक मराठी कविता, ज्या मला सर्वांपर्यंत पोहोचवयाच्या आहेत. आपल्या भाषेतल्या कविता आपल्यालाला खूप जवळच्या वाटतात. त्यातले भाव, प्रेम, विरह, सगळंच सहजपणे मनाचा ताबा घेत, आणि लगेच त्या परिस्थितीशी एकरूप करत. हा फक्त आपली मराठी भाषा उंचावण्याचा छोटासा प्रयत्न, आणि ह्या कवितांवर माझा कोणताही हक्क नाही, ह्या फक्त माझ्या वाचानातल्या आहेत, त्या बद्दल माफी असावी..!!
Comments
Post a Comment